भारतीय शहरे: शाश्वततेच्या मार्गातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अडथळ्यांचे मूर्त रूप
निसर्गसंवर्धन आणि सामाजिक सलोखा टिकविण्याच्या विरुद्ध दिशेने ऐतिहासिक बदल आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे: स्वार्थकारण साध्य करण्याच्या हेतूने प्रेरित कायद्यांची आणि धोरणांची अनिर्बंध घडण आणि अंमलबजावणी: बोकाळलेल्या शहरीकरणाच्या संदर्भातील तोकडे आकलन: शहर नियोजनामागील निराधार आणि उथळ तत्त्वे आणि अपारदर्शक अंमलबजावणी: शहरांबाबत निर्णयप्रक्रिया राबविणार्यांची नीती आणि नागरिकांची वागणूक ह्यात मूलभूत बदलांची आवश्यकता: भारतातील शाश्वत विकासाबाबत विचार करताना आपोआपच …